Please visit MVS YouTube Channel "Topiwalla MVS Events" संघटनेची AGM रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न, नवी कार्यकारिणी नियुक्त माजी विद्यार्थी मेळावा जानेवारी २०२६ चा वृत्तांत आणि छायाचित्रे आता उपलब्ध JEE, NEET आणि CET मार्गदर्शन शिबीर १ ऑक्टोबर २०२६ ला मध्यवर्ती सभागृहात सदस्य नसलेल्या वर्गबंधू-भगिनींना सदस्य बनण्यास उद्युक्त करा. आपले मालवण शहर स्वच्छ ठेवा. मालवणचे निसर्गसौंदर्य आणि पर्यावरण अबाधित राखा.

Testimonials

Sanjay Eknath Sawant

Retired Engineer

“THSMVS पहिला संपर्क फेब्रुवारी २०२४ रोजी दादर येथील वैद्य सभागृहात संघटनेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात आला. माझा स्वतःचा संरक्षण...”

Read More

Arun Advankar

Business

“अचानक झालेली MVS ची ओळख ११ फेब्रुवारी २०२४ मधे मुंबईत झालेल्या MVS च्या मेळाव्याच्या निमित्ताने माझा अचानक MVS शी परिचय...”

Read More

Trupti Shirodkar

Retired bank employee

“मी आणि MVS २०२३ मधे अचानक मोबाईलवर मेसेज आला की टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद व्हा. शाळेबद्दलची ओढ अजूनही...”

Read More

Neeta Tendolkar

Retired bank employee

“मला जर कोणी विचारले की माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ कोणता, तर मी म्हणेन की, मी जेव्हा मालवण मध्ये टोपीवाला...”

Read More

Anil Dongre

Doctor

“जाहली कित्येक वर्षे सोडुनी शाळा तरीही अजुन ते स्मरणात आहे कोरलेले सर्व काही वाटले नव्हतेच मजला मी कुणी आहे भला हात आश्वासक तुम्ही...”

Read More

Rajan Tendolkar

Retired Engineer

“मी मागची तीन वर्षे MVS चा सभासद आहे. तेव्हापासून मी, माहिती असलेल्या आणि नसलेल्या, अनेक माजी विद्यार्थ्यांना भेटलो आहे, आणि...”

Read More